माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार १३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार् ...
कारंजा नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिवाळी अगोदर मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस शाखा कारंजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला. ...
कारंजा ते अमरावती मार्गावर भडशिवणी फाट्याजवळ टाटा ४०७ वाहन उलटल्याने चालक गंभीर झाल्याची घटना १३ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. ...
तलाठी कार्यालयामध्ये बुधवारी वाशीम तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाकरीता लागणाºया हरभरा बियाणे परमिटचे वाटप करण्यात आले़ सोयाबीन पिकाची सोंगणी व मळणी झाल्यानंतर ज्या शेतकºयांकडून रब्बीतील हरभर ...
: स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालयात वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या बैठकीत प्रदूषणमुक्त दिवाही साजरी करण्याची शपथ १२ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आली . ...
यवतमाळ येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालयावर महाराष्टÑ नवनिर्माणसेनेच्या कार्यकर्त्यांतर्फै ११ आॅक्टोंबर रोजी धुडगूस घालण्यात आला. या घटनेचा महाराष्टÑ राज्य कृषी सेवा महासंघ वाशिम शाखेच्यावतिने १३ आॅक्टोंबर रोजी निषेध नों ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन १३ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. गत चार दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने महसूलचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. ...
रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालय येथे जागतिक मानसीक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम कामाच्या ठिकाणी मानसीक आरोग्य या घोषवाक्याखाली या सप्ताहाचे उद्घाटन केले. प्रमुख दिपाली देशमुख यांच्या या मानसीक आरोग्य दिन हा कार्यक्रम आयोजित के ...
गेल्या ५० वर्षाहून अधिक काळापूर्वी बांधलेल्या पोलीस निवासस्थानांची अवस्था अत्यंत वाईट झाली असतानाही त्या निवासस्थानांच्या दुरुस्तीची दखल शासन, प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करीत या जीर्ण निवास ...