वाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ख-या बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणावरच करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. ...
यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा बैठक घेऊन पाणीटंचाई संदर्भातील अहवा ...
मोबाईलव्दारे बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीकडून घरपोच सिलेंडर दिले जाते. मात्र, यापोटी २० ते ३० रुपये रक्कम आकारली जात असून त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सोसावा लागत आहे. स्वत: एजन्सीतून गॅस-सिलेंडर आणल्यावरही रिबीटचा परतावा न देता तेवढीच रक्कम आ ...
वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित संत मैनापुरी क्रीडा मंडळ व गावकºयांतर्फे काजळांबा येथे ६१ किलो वजन गटाआतील कबड्डीचे सामने २२ आॅक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत. ...
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमान १२ आॅक्टोबरपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचा १५ आ ...