वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटमधील डॉक्टरांच्या तीन अस्थायी पदांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने तुर्तास रूग्णांना दिलासा मिळणार आहे. ...
खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसतात, हा समज खोडून काढण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिक्षक व पालकांनी पुढाकार घेतला आहे. ...
दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे सणोत्सवांमुळे पैशांची नितांत गरज भास त असताना महत्प्रयासाने सोंगून विक्रीसाठी तयार असलेले सोयाबीन घरातच पडून राहणार असल्याने शे ...
वाशिम : शासनाकडून जाहीर झालेल्या पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्यांनी विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून वारंवार आवाहन केले जात आहे. ...
वाशिम: ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान वाशिम जिल्हय़ात जनजागृतीपर सप्ताह राबविण्यात आला. या दरम्यान, शाळा, अंगणवाडी केंद्रांत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा घेण्यात आली. ...
वाशिम: यावर्षी निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे तर दुसरीकडे हमीभावानुसार बाजार समित्यांमध्येही शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. ...
किन्हीराजा (वाशिम): भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरील काळामाथा येथे १५ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता घडली. ...