शिरपूर जैन : अमरावतीवरुन परतूरकडे जाणारी बस आणि विरूद्ध दिशेने येणाºया दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना चांडस येथे २२ आॅक्टोंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ रा. मरसुळ जि.अकोला असे मृतकाच ...
वाशिम : स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागातर्फे जनजागृती सुरू असून, घरांवर स्टिकर लावल ...
बिजोत्पादन करणारे शेतकरी गट अडचणीत आले असून, शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील अशा पाच खासगी शेतकरी बिजात्पादन केंद्रांनी शासनाच्या अनुदानित हरभरा बियाण्यांच्या दरापेक्षा क मी दराने हरभरा बियाणे विकण्याचा निर्णय घेत आहे. ...
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी २० अश्वशक्ती पर्यंतचा ट्रॅक्टर, ८ अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेची पॉवर टिलर, ८ अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेची पॉवर टिलर, २० अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, स्वयंचलित फ ...
आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ट्रान्सफर पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिक्षकांना अर्ज करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीनंतरही अनेक शिक्षक अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
आसेगाव (पो.स्टे.) - आसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याला २१ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, परिसरातील जवळपास ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे हनुुमान मंदीर परिसरात नरक चतुर्दशी निमीत्त सकाळी ९ वाजता श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ...
कारंजा लाड : अकोला वाशिम जिल्हा सेवानिवृत्त सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघ शाखा कारंजाच्यावतीने थकित वेतन व इतर देयकांच्या पुर्ततेसाठी १६ आॅक्टोंबरपासून कारंजा न.प. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे; परंतु अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न.प. प् ...
वाशिम: स्त्री-पुरुष लिंगगुणोत्तरातील तफावत कमी करणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशातून, राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू असलेल्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाला जवळपास सहा महिन्यांपासून निधीची प्रतीक्षा आहे. विविध कारणांमुळे ...
वाशिम: जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे खरीपातील तूर, कपाशीला मोठा आधार मिळाला असला तरी, हळद पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात मागील काही वर् ...