वाशिम: राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चावडी ...
शिरपूर जैन: अमरावतीवरून परतूरकडे जाणारी बस आणि विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीमध्ये जबर अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना चांडस येथे २२ ऑक्टोबरला दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. सत्यप्रकाश रमेश कंकाळ व ज्ञानेश्वर जग्गू राठोड दोघेही रा. मळसूर, ...
वाशिम: दिवाळी सणादरम्यान १८ ते २२ ऑक्टोबर असे सलग पाच दिवस बंद असलेल्या जिल्हय़ातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवार, २३ ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांत जिल्हय़ातील शेकडो शेतकर्यांना मातीमोल भावात शेतमालाची विक्री करावी ...
वाशिम : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेतून कर्ज माफ झालेल्या शेतकर्यांना चालू रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दुसरीकडे आचारसंहितेमुळे चावडी वाचन न झालेल्या गावांमध्ये दुसर्या टप्प्यात चावडी वाचन केले जात आहे. चाव ...
अल्पमुदत व शासनाने केलेली लपवाछपवी ही बाब कुणबी समाजाला क्रिमिलेअरच्या सवलतींपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप कुणबी समाजातील मान्यवरांनी २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत केला आहे. ...
कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून जवळच असलेल्या तथा मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील माटोडा येथील दोन जणांना किटकनाशकाच्या फवारणीनंतर अस्वस्थ वाटु लागल्याने रविवारी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. येथे प्रथमोपचार केल्यानं ...
मंगरुळपीर: मानोरा तालुक्यातील बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथून दर्शन घेऊन परत गावी जात असलेल्या भाविकांचे वाहन उलटल्याने १५ जणांना किरकोळ दुखापत झाली. ...
मंगरुळपीर : शहरातील सुभाष चौक येथील रहिवासी असलेल्या शाम अशोक अग्रवाल या युवकाने २२ आॅक्टोंबरचे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. ...