वाशिम : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगामासाठी हरभ-याचे प्रमाणित बियाणे वितरण केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांना २ हेक्टर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ...
वाशिम: जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत संगणकीय बदली प्रक्रि येमध्ये अर्ज करण्यास वारंवार अडथळे येत असल्याने या प्रक्रियेंतर्गत आॅनलाइन अर्ज सादर करण्यास शासनाने पुन्हा सुधारित वेळापत्रक २३ आॅक्टोबर रोजी जारी केले आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यातील ...
वाशिम : वाशिन नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणीही कधीच न राबविलेला उपक्रम भाजपाचे नगरपरिषद उपाध्यक्ष बंटी उर्फ रुपेश वाघमारे यांनी राबवून सफाई कामगारांना दिवाळीची अनोखी भेट येथील महावीर भवनात दिली. ...
वाशिम : प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविली जात आहे. डाळींब पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत आहे. वाशिम तालुक्यातील पात्र शेतकºयांनी या योजनेत ...
वाशिम: दिवाळीच्या धामधुमीत शहरात झालेला घाण कचरा साफ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने शहरात विविध ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. ...
दिवाळीच्या मुहुर्तावर येथील विविध दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शो रूममधून जवळपास १० ते ११ कोटी रूपयांच्या वाहनांची विक्री झाल्याचा दावा विक्रेत्यांनी केला. ...
साप दिसला की लोक घाबरून त्याला मारतात. प्रत्यक्षात साप हा घातक नसून माणसांसाठी फायद्याचा असल्यामुळे त्याला मारण्याऐवजी जीवदान देऊन त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे प्रयत्न करीत आहेत. ...
कपाशीवर लाल्या, मर, बोंड अळी आणि पांढरी माशी या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादनही निम्म्यापर्यंत घटण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थींना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाने तातडीने शेतपिकाचे पंचनामे करावे, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. ...