मालेगाव: शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने नगर पंचायतकडून चाकातिर्थ प्रकल्पाद्वारे नळ योजनेतून पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे कंत्राटही देण्यात आले आणि त्याचे अंदाजपत्रकही तयार करण्यात ...
वाशिम : जिल्हयातील ७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी झाल्यानंतर, आता १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे.जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असलेल्या एकूण २७३ ...
मालेगाव : राज्यातील गाव, शहर व हर-महानगरांतील लहान-मोठ्या सर्व बुद्ध विहारांचा समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक समयबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार बुद्ध विहारांची माहिती संकलित केली जात आहे. ...
गेल्या ३० वर्षांपासून वाशिम येथे कार्यरत शासकीय दूध शितकरण केंद्र आठ ते दहा महिन्यांपासून बंद असल्याने दुध उत्पादक संस्था व पशुपालकांच्या मोठया प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे. ...
वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी ...
वाशीम : 'महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत किमान आधारभूत दराने एफएक्यू प्रतीचे मूग, उडिद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ...
मंगरुळपीर-तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदनार होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, याकरिता सबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. ...
वाशिम : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना ‘हयात’ प्रमाणपत्राविषयी इत्यंभूत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून आता जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रत्येक तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २६ आॅक्टोबरपासून या कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे. ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या शिफारशीनुसार क्रिमिलेअरमधून कुणबी समाजाला न वगळण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर आक्षेप नोंदवत सदर घोषणेस विस्तृत प्रसिध्दी देण्यात यावी म्हणून मराठा सेवा संघ जिल्हा शाखा वाशिमच्या वती ...
वाशिम - कामचुकारांना चाप बसविण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांचा अपवाद वगळता उर्वरीत कुणालाच ‘कॅबिन’ न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, अन्य अधिकाºयांच्या कॅबिन ...