वाशिम: यवतमाळ जिल्ह्यातील किटकनाशक फवारणी दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर वाशिम जिल्ह्यात खबरदारी म्हणून कृषीसेवा केंद्रांची झाडाझडती सुरूच आहे. या अंतर्गत कृषी विकास अधिकाºयांनी मालेगावातील सहा कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्यानंतर कारंजा येथेही ता ...
वाशिम: जिल्ह्यात अनेकांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरुळपीर, रिसोड आणि कारंजा या ठिकाणी नाफेडकडून उडिद, मुगाची खरेदी सुरू करण्यात आली; परंतु अद्यापही मानोरा आणि मालेगाव तालुक्यात या खरेदीला मुहूर्त मिळाला नाही ...
वाशिम : महाराष्ट्र शासनाचे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नोव्हेंबर २०१७ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिरमाण निश्चित करण्यात आले आहे. ...
शासनाने यंदा सोयाबीनसाठी अतिरिक्त एक हजार रुपये बोनस द्यावा, तसेच जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचया हमीभावातही वाढ करावी, यासाठी वाशिम बाजार समितीच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविले आहे. ...
रिसोड - शेतमाल खरेदीचा कोणताही परवाना नसताना रिसोड शहरात काही ठिकाणी शेतमालाची खरेदी सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. वजनकाट्यातही फसवणूक होत असल्याने शेतकºयांची आर्थिक लुट होत आहे. ...
वाशिम - आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात लाभार्थींना सिंचन विहिरींचा लाभ दिला जाणार असून, आता अर्ज प्रक्रियेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी शुक्रवारी दिली. ...
जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकºयांचा समावेश असतांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रलंबित दिसून येत असल्याने शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. ...
वाशिम : राजपुत क्षत्रीय समाजविरोधी राणी पदमीनी चित्रपटामध्ये चुकीचा काल्पनिक इतिहास रंगवून समाज बांधवांचय भावना दुखावल्या आहेत. याबाबत राजपूत क्षत्रिय समाजाच्यावतिने २६ आक्टोंबर रोजी येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेवून चित्रपट प्रदर्शित झाल्यास त ...
वाशिम - जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बुधवारी वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.नगर परिषदच्या अधिनियमातील कलम १२४ (२) अंतर्गत नगरातील मालमत्तेवर चार वर्षाकरिता आकारणी होत होती. सदर वाढ चुकीची असुन ती पाच वर्षाकरिता ...