कामरगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांच्यावतीने कामरगाव नागझरी रस्ता व लाडेगाव चौकापर्यंत अतिक्रमण मोहीम १३ आॅक्टोंबर रोजी राबविण्यात आली होती. याला पंधरा दिवसाचा अवधी उलटत नाही तर पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात झाली आहे. ...
वाशिम : वाशिम तालुका संपूर्णता दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात यावा व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतक-यांना देण्यात यावा अशी मागणी वाशिम पं.स.चे सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाष चौधरी यांनी दिलेल्या निवेदनातुन मुख्यमंत्री देव ...
शिरपूर जैन: मालेगाव येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसतानाच जिल्ह्यात इतर ठिकाणी नाफेडद्वारे उडिद, मुगाची खरेदी सुरू झाल्यानंतर मालेगाव येथे उडिद आणि मुगाला खरेदीदा ...
वाशिम: पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २७३ आणि दुस-या टप्प्यात १४ अशा एकूण २८७ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर, आता उपसरपंच पदासाठी आपला समर्थक, हितचिंतक विराजमान करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
वाशिम: किटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटनांचे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरत असल्याचे दिसत असून, आजवर एका शेतक-यासह दोन शेतमजुरांना फवारणी करतेवेळी विषबाधा झाल्याच्या घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. ...
सुल्तानी वसुली अंतर्गत एकट्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील गावच्या ७०० हून अधिक शेतक-यांच्या विज जोडण्या रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आल्या. त्यामुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. ...
कारंजा लाड - कारंजा पोलिसांनी २८ आॅक्टोबरच्या सायंकाळी जप्त केलेले ४५ लाख रुपये किमतीचे गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. ...
वाशिम : ई-प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्याच्या दृष्टिकोणातून प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना संगणक दिले जाणार आहे. ...
अडोळ प्रकल्पातील सिंचनासाठी होणारा उपसा थांबविण्याचे काम विज वितरणला करायवायचे होते; परंतु सदर आदेशाचे पत्रच विज वितरणला चक्क १२ दिवसांनी उशिरा प्राप्त झाले. ...