मालेगांव: तालुक्यातील शिरपूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व विद्यालयाचे नाव उज्वल केले. ...
वाशिम - रिठद ते खंडाळा शिंदे या दरम्यानच्या रस्त्यालगतचे नाली खोदकाम करताना रस्त्याची ऐसीतैसी झाली असून, सिमेंट पाईपही फुटले, अशी तक्रार पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. ...
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची आवक बाजारात सुरू झाली आहे; परंतु शासनाने घोषित केलेल्या ५ हजार ४५0 रुपये प्रति क्विंटल दरापेक्षा तब्बल ७00 रुपये कमी दराने नव्या तुरीची खरेदी बाजारात सुरू आहे. आधीच अपुर्या पावसामुळे उत्पादनात घट आल्यानंतर बाजार ...
वाशिम : महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचे दालन खुले करून दिले. मात्र, आजमितीस ही शाळा बंद असून ही खेदाची बाब आहे. सदर शाळा सुरू करून भिडेवाड्यासा राष ...
किन्हीराजा (वाशिम): औरंगाबाद-नागपूर महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून धडक दिली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. ...
वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच् ...
वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. ...
मालेगाव : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम, शिक्षण विभाग पंचायत समिती मालेगांव विज्ञान अध्यापक मंडळ मालेगावच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २७ डिसेंबर रोजी बाल शिवाजी विद्यालय मालेगाव येथे एकदिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आणि ...
वाशिम - कुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुपोषित बालकांची चाचपणी केली जात असून, विशेष तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र कुपोषित असे वर्गीकरण केले जाणार आहे. ...