कारंजा लाड: स्थानिक शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथील महात्मा फुले चौकस्थित शाहीद पान मटेरिअल व गोळी भांडार या दुकानात धाड टाकून १ लाख १५ हजार ९00 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई २ जानेवारीला करण्यात आली. ...
वाशिम - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिल्यानंतर, शासनातर्फे संबंधित शाळांना शैक्षणिक शुल्काचा परतावा केला जातो. शैक्षणिक शुल्क परतावा रकमेत शासन ...
वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजाव ...
वाशिम: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, वाशिम यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४६३ लाभार्थ्यांना कर्ज वितरित करण्यात आले. संबंधितांकडे आजमितीस २६४.८२ कोटी रुपयांची रक्कम थकीत असून ३१ ...
वाशिम - शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वाशिम तालुक्यातील पिंपळगाव येथील शोभा मधुकर दंडे यांच्या शेतातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना १ जानेवारीला रात्री घडली असून, २ जानेवारीला तलाठ्यांनी तलाठ्यांनी पंचनामा करून तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. ...
वाशिम: शहरातील भाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या विद्यूत मीटरचे चुकीचे रिडिंग घेतल्याचा ठपका ठेवून महावितरणने महिला कौशल्य विकास सशक्तीकरण समुह या बचतगटातील महिलांनी १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून २ जानेवारीलाही ते सुरूच असल्याचे दिसून आले ...
मंगरुळपीर: राष्ट्रीय ओबीसी नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, तसेच नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सनद घोटाळ्याच्या आरोपाखाली तपास यंत्रणांनी २२ महिन्यांपासून कारागृहात डांबून ठेवले आहे. त्यांची तात्काळ सुटका करण्याच्य ...