वाशिम - वृध्द लोक कलावंत समितीच्या वार्षिक बैठकीवरील स्थगिती उठवून लोककलावंतांना मानधन मंजुर करण्याचे मागणी विदर्भ लोककला मंचच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांच्या नेतृत्वात जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत ...
नवनिर्वाचित सरपंचांनी गाव हगणदरीमुक्त करून दर्जा कायम ठेवावा. कारण यापुढे गाव हगणदरीमुक्त नसेल तर शासनाचा निधी त्या गावात देणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ...
रिसोड : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद हद्दीमधील अनधिकृत व विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी नगर परिषदतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ...
मालेगाव (वाशिम) - येथील एका स्वस्त धान्य दुकानात ग्राहकाला आधारकार्ड लिंक करण्याचे सांगितल्यावरून गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान दुकानदार व ग्राहकात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, समाजकंटकांनी दुकान, वाहनांची तोडफोड केली. माल ...
वाशिम : लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने वाढीव सात प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. ...
वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या ...
शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आह ...
वाशिम: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ५ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या महिला-पुरूष महापौर चषक कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या बालगोपाल व्यायामशाळेच्या मल्लांनी सहभाग घेवून ‘चंद्रपूर केसरी’चा सन्मान प्राप्त केला. दरम्यान, या स्पर्धेत यशस्वी मल्लांचा ...