वाशिम : मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठया प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्य ...
वाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधा ...
मालेगाव: मालेगावातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणातील २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, ११ जानेवारीला अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. ...
वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर ...
वाशिम : मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. ...
वाशिम - शहरातील माहुरवेश भागात असलेल्या सार्वजनिक विहीरीवर परिसरातील नागरिकांना काही लोकांकडून प्रतिबंध केला जात आहे. यामुळे नागरीकांना विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे. ...
राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित शिरपूर जैन (वाशिम) येथील शालिनीताई गवळी विद्यालयाच्या चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थिनी जिजाऊ माता ... ...
वाशिम: कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या वाघोळा ग्रामपंचायतमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत या ग्रामपंचायतमधील ३ सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे गुरुवारी केली आहे. ...