वाशिम - शैक्षणिक सत्र २०१६-१७ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या; परंतू शाळांनी रूजू करून न घेतलेल्या अनेक शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ...
उंबर्डाबाजार : कारंजा तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना उंबर्डाबाजार ग्रा.पं.प्रशासन तथा कारंजा पं.स.च्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा फटका अनेक गरीब कुटूंबांना बसला आहे. ...
वाशिम: राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतील कामगारांची मजुरी अदा करण्यासाठी लागू गेलेल्या ‘पीएफएमएस’ (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) अंतर्गत कामगारांच्या खात्यांना आधार जोडणीला विलंब होत आहे. ...
वाशिम: नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाशिम तालुक्यातील जयपूर येथील ओंकारेश्वर विद्यालयातील कल्याणी पांडुरंग गादेकर या विद्यार्थीनीने १४ वर्षांखालील ४१ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचा लौकिक वाढविला. महाराष्ट्राला या ...
वाशिम - विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या तीन पथकांनी १८ जानेवारीला दिवसभरात सहा तालुके पिंजून काढत ग्रामीण भागात आढळलेल्या अनियमिततेवर ताशेरे ओढले. सहाही पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी व संबंधित अधिका-यांची प्रश्नावली क्रमांक दोनसंदर्भात सुना ...
रिसोड: गतवर्षी ८ मार्च २०१७ रोजी रिसोड शहरात कापडाच्या १४ दुकानांत आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेतील नुकसाग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर झाली आहे. एकूण १४ बाधितांसाठी मिळून २.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झा ...
शिरपूर जैन: येथील पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकाºयाची अबदली आॅक्टोबर २०१७ च्या सुरुवातीला करण्यात आली. तेव्हापासून या केंद्रात नवे अधिकारी रुजू झालेच नाही. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणा-या १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावरच आहे. ...
वाशिम : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगाव येथे चलायमान विज्ञान प्रदर्शनीचा परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापीका एस.डी.कºहाळे यांनी केले. ...
मालेगाव: तालुक्यातील श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज संस्थान येथील यात्रा महोत्सवास १८ जानेवारी प्रारंभ झाला. यानिमित्त हजारो भाविक डव्हा येथे दाखल होत आहेत. यात्रोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी रथ सप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणाने होणार आ ...