वाशिम: थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली; परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, त्यांची २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देवून शासनाने बोळवण केली. या धोरणाविरूद्ध संतप्त झालेल्या कोळगाव (ता.मालेगाव) येथील युवा शेतकरी विजय ...
वाशिम: यंदा अल्प पाण्यातही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन मिळविण्याची किमया केली. आता हे भाजीपालावर्गीय पिक मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत असताना दरात मात्र प्रचंड घसरण झाली आहे. टोमॅटोचे कॅरेट ५० रुपयांनाही घेण्यास व्यापारी तयार नसल्याने ...
वाशिम: मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेला दिरंगाई आणि गैरप्रकाराची वाळवी लागल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. या योजनेंतर्गत सहा वर्षभरापूर्वी काम पूर्ण झालेल्या विहिरींचे अ ...
वाशिम: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाज विकासात योगदान देणाऱ्या महिला आणि युवतींचा महात्मा फुले कलारसिक बहुउद्देशिय संस्था, महात्मा ज्योतीबा फुले समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. ...
मंगरुळपीर : पाणी फाऊंडेशन व शासनाच्या सहकायार्ने गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्साठी यावर्षी मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. ...
वाशिम: जिल्हय़ातील ५४ गावांमधून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे; मात्र विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, समृद्धी महामार्ग निर्मिती ...
वाशिम: शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २६ फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आ ...
वाशिम : वर्ग ३, ५ व ८ वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ठरला असून, राज्यातही पहिल्या दहा जिल्ह ...