प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. ...
वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. ...
वाशिम: देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाºया वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वाशिम येथील कलाकारांनी २६ जानेवारी रोजी ’एक शाम शहिदो के नाम’ या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी खासगी शाळांना २५ जानेवारीपर्यत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणीसाठी आता एक दिवस शिल्लक आहे. ...
वाशिम : अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट भागातील खटकाळी या अतिदूर्गम खेड्यांत लॉयनेस क्लब आॅफ वाशिम व सत्यसाई सेवा संघटना वाशिमच्या संयुक्त विद्यमाने अमृत कलश व धान्याचे १४६ कुटूंबाना २१ जानेवारी रोजी करण्यात आले. ...
मानोरा (वाशिम): न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निपटारा होण्यास विलंब लागत असल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील पाळोदी येथील रंजन परशराम चव्हाण (वय ६१ वर्षे) या इसमाने न्यायालयाच्या आवारातच विष प्राशन केल्याची घटना २३ जानेवारीला दुपारी २ वाजेच्या सु ...
मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी सतत लढा देणा-या दिव्यांग सेवा समितीच्यावतीने सोमवार २२ जानेवारीपासून दिव्यांग, शेतमजुर, विधवा, भुमिहिन, कलावंत यांच्या जिवनावश्यक मागण्यासाठी मंगरुळपीर तहसिल कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू कर ...
मंगरूळपीर (वाशिम): स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये मंगळवारी ग्रामसेवकांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. २६ जानेवारीपर्यंत कुठल्याही स्थितीत तालुक्यात उभ्या झालेल्या शौचालयांचे फोटो अपलोड करण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपमुख्य कार ...
मालेगाव : श्री क्षेत्र डव्हा येथिल श्री नाथनंगे महाराज संस्थान येथिल यात्रा महोत्सवाची २४ जानेवारी रथसप्तमीला होणाऱ्या महाप्रसादाने सांगता होणार आहे . २०० क्विन्टल महाप्रसादाचे वितरण होणार आहे. एक लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत ...
वाशिम : संगणकाने सद्या सर्वच क्षेत्रात क्रांती केली आहे; परंतु चुकीच्या पद्धतीने आपणच आपली वैयक्तिक माहिती जाहीर करित असल्याने फसवणूकीची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. ...