रिसोड - तहसिल प्रशासनाने गौण खनिज चोरीप्रकरणी कारवाईची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी युवकांनी गुरूवारी तहसिलदार राजू सुरडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ...
वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य ...
शिरपूर जैन (वाशिम) : केवळ संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची सुसज्ज इमारत गत काही वर्षांपासून धूळ खात आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध नसल्याने भाड्याच्या इमारतीतूनच दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. ...
मानोरा: गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर राहत असलेल्या गरीब कुटूंबांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनाच्या घरकूल योजनेचा लाभ देण्यासाठी मानोरा नगर पंचायतच्या सहा नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मानोराच्या तहसीलदारांकडे ३१ जानेवा ...
वाशिम: एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट असलेल्या सुजाता स्वयंसहायता महिला बचतगटाने पोषण आहार पाकिटांच्या वजनात घोळ केल्याची गंभीर बाब २८ जानेवारीला उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालक ...
मालेगाव : शहराला पाणी पुरवठा करणार्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठय़ात झपाट्याने घट होत असून, आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा सध्या शिल्लक राहिला आहे. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील १७ प्रकल्पांनी तळ गाठला असून, जवळपास ६५ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना नसल्याने, गावक-यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
वाशिम : क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, ...
मालेगाव: सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे वेतन संगणकीय आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठीची शालार्थ वेतन प्रणाली मागील तीन आठवड्यांपासून बंद आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या वेतनाची देयके रखडली आहेत. ...