वाशिम : केंद्रशासनाच्या वतीने लोकसभेत तीन तलाकबद्दल जे बिल पारित करण्यात आले, ते असंवैधानिक असून त्याच्या निषेधार्थ २ फेब्रूवारी रोजी मुस्लिम समाजातील हजारो महिला-पुरूषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. ...
मानोरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार असल्याचे इच्छुकांची र्मोचे बांधणीस सुरुवात झाली आहे. ...
वाशिम: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुुरुवारी वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये जिल्हास्तर कार्यशाळा घेण्यात आली. ...
वाशिम - जिल्हयाची आणेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करुन न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी केली. ...
मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करीत इंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त क ...
मालेगाव: कचरा साफ करण्यासाठी डॉ.विठ्ठलराव जोगदंड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी तीर्थक्षेत्र डव्हा यात्रेचे मैदान गाठले व पूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण साफसफाई केली. ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यात २० ठिकाणी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी गुरूवारी केले. ...
वाशिम : सोयाबीनच्या दरात चढ-उतार होत असून, दोन दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला दर गुरूवारी ३४०० ते ३८०० रुपयादरम्यान होता. दोन दिवसांत २०० रुपयाने सोयाबीनचे दर कमी झाल्याचे दिसून येते. ...