शिरपूरजैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वाघळूद येथील किसन मस्के या कर्जबाजारी शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता उघडकीस आली. ...
वाशिम : पाहतानाही धडकी भरावी असे सरळसोट कडे, ऊन, वारा, पाऊस याचे सातत्याने आक्रमण झेलून आजही पराक्रमाची साक्ष देत उभे असलेले बुरुज, गडाच्या समृध्दीची झलक देणा-या वास्तू, भव्य तटबंदी, देखण्या शिलाकलेचे दर्शन घडविणारे दरवाजे अशा छत्रपती शिवाजी महाराजां ...
वाशिम - पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेसाठी ग्राम पंचायत कार्यालयाचे कुलूप शिपायाने उघडले नसल्याचे पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सदस्य, पोलीस पाटलांच्या समक्ष कुलूप तोडून ३ फेब्रुवारीला विशेष सभा घेतली. ...
शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून लोणारसाठी निघालेल्या एस.टी. बस चालकाने मध्येच मद्य प्राशन केल्याने तो बेधुंद झाला. यामुळे एस.टी. थांबवून चालकाने तब्बल तीन तास आराम केल्याने प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली. हा प्रकार ४ फेब्रुवारीला शेलुबाजारपासून ...
वाशिम : जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींमधील सरपंच, सदस्यपदांच्या रिक्त जागांकरिता येत्या २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी सोमवार, ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशपत्र स्विकारले जाणार आहेत. १२ फेब्रुवारीला प्राप्त अर्जांची छानणी केली जाईल, असे ...
वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना आॅनलाईनची जोड देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी १७ सेवा मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ...
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे शनिवारी संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन विश्वकर्मा मूळ देवस्थानात करण्यात आले होते. या सोहळ्यात राजेश खंदारकर या युवकाने रांगोळीतून रेखाटलेली संत नरहरी महाराजांची प्रतिमा सर्वांसाठी आकर्षण ...
वाशिम: जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने (डब्ल्यूएचओ) राबविण्यात येत असलेल्या तंबाखुविरोधी अभियानांतर्गत महाराष्ट्र तंबाखुमूक्त करण्याची शपथ शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. ...
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरणचे अर्ज ‘महाईस्कॉल’ प्रणालीवर नुतनीकरण करण्याचे तसेच नवीन अर्ज आॅफलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त ए.व्ही. मुसळे यांनी केले. ...