पाणी प्रश्नाची समस्या निकाली काढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता ४ फेब्रुवारी फुलचंद भगत व प्रज्ञा तायडे यांनी विवाहापूर्वी शोषखड्डे खोदण्याच्या कामास श्रमदान करून हा कार्यक्रम पार पडला. ...
वाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे. टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत. ...
रिसोड : स्थानिक गैबीपुरा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून, सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला. ...
वाशिम : ५६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्राची पोचपावतीही स्वीकारली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी कळविले. ...
रिसोड : गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त निघालेल्या श्रींच्या पालखीने रिसोड नगरी दुमदुमून गेली होती. स्थानिक गजनान महाराज मंदिरात ७ फेब्रुवारी रोजी गजाजन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
वाशिम : ‘शाळा सिद्धी’ या शालेय विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत स्वत:च्या शाळांचे स्वयंमुल्यमापन करणार्या जिल्ह्यातील १३७२ शाळांच्या बाह्य मुल्यांकन प्रक्रियेस येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बुधवार, ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. माध्यमिक श ...
लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : बसस्थानकांच्या २00 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहन उभे करण्यास मनाई आहे. असा प्रकार आढळल्यास आगारप्रमुखांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केल्यास पोलिस विभागाच्या माध्यमातून संबंधित वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र, र ...
मानोरा : जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्या या संविधानाप्रती प्रत्येकाने जाग ...
मंगरुळपीर : राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या जागांवर पदभरती घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी व बेरोजगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदांरा निवेदन दिले. ...
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छते ...