वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने महाशिवराञीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पद्मतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या शिवजयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देणारी प्रक्रिया वाशिम जिल्ह्यात सध्या तांत्रिक अडचणीत अडकल्याचे दिसून येते. ...
वाशिम: जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळपासून मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यातील २५ गावांना गारपिटीने झोडपले. यामुळे गहू आणि हरभरा या पिकांना जबर फटका बसला असून, महागाव (ता. रिसोड) येथील यमुनाबाई हुंबाड ही वृद्ध महिला गा ...
शेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्यांना जाणवणार्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरो ...
वाशिम: सन २0१0 आणि २0११ या दोन वर्षात घेण्यात आलेल्या ‘एनएमएमएस’ या शिष्यवृत्ती परीक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली ६४ लाख ३२ हजार रुपये रकमेची शिष्यवृत्ती गेल्या ७ वर्षांपासून थकीत होती. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रीय श ...
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम् ...