लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

 वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मागविले ! - Marathi News | Bank account and Aadhaar number of farmers washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांक मागविले !

वाशिम : नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. ...

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनाने पोषण आहार स्वयंपाकी, मदतनिसांच्या आंदोलनाची सांगता - Marathi News | food cooks, helpers' take back their agitation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनाने पोषण आहार स्वयंपाकी, मदतनिसांच्या आंदोलनाची सांगता

वाशिम - विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस, आशा व गटप्रवर्तक (आयटक) संघटनेच्यावतीने ८ मार्च रोजी धरणे व उपोषण आंदोलन करण्यात आले. ...

जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अस्मिता योजनेचा वाशिममध्ये शुभारंभ - Marathi News | Inauguration of Asmita Yojna in Washim on World Women's Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अस्मिता योजनेचा वाशिममध्ये शुभारंभ

वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला. ...

गुन्हे दाखल होताच बनावट एम.डी. पदवी वापरून फसवणूक करणारा डॉक्टर फरार - Marathi News | Cheating doctor absconding after offece registerd against him in karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुन्हे दाखल होताच बनावट एम.डी. पदवी वापरून फसवणूक करणारा डॉक्टर फरार

कारंजा लाड (वाशिम) - एम.डी.ची बनावट पदव्यूत्तर पदवी वापरून कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांनी रूग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी ७ मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल होताच, अटक होण्याच्या भितीने डॉ. सारडा फरार झाले. ...

अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे - Marathi News | Finally, the Chakatirth-Kurla pipelinew work begins | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर चाकातिर्थ-कुरळा जलवाहिनीचा मुहुर्त निघाला; मालेगावकरांची पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

मालेगाव: शहरातील पाणी टंचाई  दूर करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या काटेपूर्णा ते कुरळा या जलवाहिनीच्या कामाला अखेर ८ मार्चपासून सुरुवात झाली.  ...

जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम  जिल्ह्यात विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs in the Washim district on the occasion of World Women's Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम  जिल्ह्यात विविध कार्यक्रम

वाशिम - जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध ठिकाणी ८ मार्च रोजी कार्यक्रम घेण्यात आले.  ...

डाळिंबाची बाग सुकल्याने शेतक-याचं 20 लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | drying of pomegranate garden, the loss of the farmer of Rs 20 lakh | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डाळिंबाची बाग सुकल्याने शेतक-याचं 20 लाख रुपयांचे नुकसान

गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेश संख्येऐवढेही अर्ज नाहीत; ३९ जागा राहणार रिक्त - Marathi News | There is no application for free admission number in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मोफत प्रवेश संख्येऐवढेही अर्ज नाहीत; ३९ जागा राहणार रिक्त

वाशिम : वाशिम जिल्ह्यात अंतिम मुदतीपर्यंत एकूण ११७३ जागेसाठी ११३४ आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर झाल्याने ३९ जागा रिक्तच राहणार, यात शंका नाही. ...

वाशिम : मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’ - Marathi News | Washim: The 'logo of' Beti Bachao' from by human chain | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’

वाशिम, जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनानं अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात महिला, मुली विक्रमी संख्येनं सहभागी ... ...