लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

विदर्भातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरसावली युवा मंडळी! - Marathi News | The young people take inatiative for improvement of fort in Vidarbha! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विदर्भातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरसावली युवा मंडळी!

 मालेगाव : विदर्भातील जिल्ह्यांमध्ये असलेल्या गड-किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी, अस्तित्व हरविलेल्या या किल्ल्यांना किमान वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने ‘शौर्यशंभुचा शिलेदार’ या सेवाभावी संस्थेशी जुळलेल्या युवकांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठ ...

पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड; झाडांवर लावले जलपात्र  - Marathi News | students put water pots on tree for birds | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड; झाडांवर लावले जलपात्र 

एस.एम.सी. इंग्लीश स्कूल  येथे  राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे  शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्रांची ...

वाशिम जिल्ह्यातील २१० शालेय विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया! - Marathi News | 210 school students heart disease surgery! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील २१० शालेय विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया!

वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद यासह इतर ११५१ शाळांमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीदरम्यान एकूण २१० विद्यार्थ्यांवर ह्रदयविकार शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे आढळून आले. ...

खासगी शाळेवरील शिक्षकांना ज्येष्ठतेनुसार मिळणार पदोन्नती - Marathi News | Promotions for private school teachers as per their seniority | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी शाळेवरील शिक्षकांना ज्येष्ठतेनुसार मिळणार पदोन्नती

 मालेगाव - खासगी अनुदानित शाळातील डीएड पदवीधर शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविल्यानंतरही पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. आता अशा पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेप्रकरणी शिक्षण विभागाने सुधारणा केली आहे. ...

वाशिम : दिपाली गृह उद्योगाला आग, ५० लाखाचे नुकसान - Marathi News | fire broke out at washim; shop burnt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : दिपाली गृह उद्योगाला आग, ५० लाखाचे नुकसान

वाशिम : स्थानिक स्वामी समर्थ नगरमधील दिपाली गृह उद्योगाला २० मार्च रोजी पहाटे २ वाजताच्या रात्री दरम्यान भिषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ५० लाखाच्या जवळपास नुकसान झाले. ...

वाशिम जिल्ह्यात जखमी वन्यप्राण्यांसाठी निवाऱ्यांची व्यवस्थाच नाही  - Marathi News | There is no provision of shelter for injured wild animals in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात जखमी वन्यप्राण्यांसाठी निवाऱ्यांची व्यवस्थाच नाही 

वाशिम: रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर दीर्घ उपचार गरजेचे असतात. अशात त्यांना पशूवैद्यकीय दवाखान्यांतही ठेवावे लागते; परंतु यासाठी आवश्यक निवाऱ्याचा जिल्ह्यात अभाव असल्याने उपचार करूनही वन्यप्राणी दगावत आहेत. ...

पार्डी तिखे येथील ग्रामपंचायतमधील गैरप्रकार पोहोचला विधिमंडळात ! - Marathi News | gram panchayat scam reach in vidhimandal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पार्डी तिखे येथील ग्रामपंचायतमधील गैरप्रकार पोहोचला विधिमंडळात !

वाशिम - पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतमधील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील गैरप्रकार तसेच कागदपत्र गायब प्रकरण विधिमंडळात पोहोचले आहे. ...

वाशिम : प्रतिकुल हवामानाचा हळद उत्पादनावर परिणाम! - Marathi News | Washim: adverse weather afected turmeric production! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : प्रतिकुल हवामानाचा हळद उत्पादनावर परिणाम!

वाशिम : इतर पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीच्या हळद पिकाला पाण्याची देखील जास्त गरज भासते. यंदा मात्र प्रतिकुल हवामान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे हळद उत्पादनावर थेट परिणाम झाला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्वीएवढीच ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे - Marathi News | Anganwadi workers retirement age should be 65 years | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्वीएवढीच ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पूर्वीप्रमाणे ६५ वर्षे ठेवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना शासन निर्णयात बदल करण्याची मागणी करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील तीन आमदारांना अंगणवाडी कर्म ...