लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

पालकमंत्री सिंचन विहिर योजनेच्या मजुरांना मोबदल्याची प्रतीक्षा ! - Marathi News | Waiting for the wages of irrigation well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकमंत्री सिंचन विहिर योजनेच्या मजुरांना मोबदल्याची प्रतीक्षा !

वाशिम - पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये मंजूर वांगी येथील १२ विहीरीवर काम करणाºया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजूरवर्ग वैतागला आहे. ...

वाशिम: मोटारपंप चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक - Marathi News | Washim: Four accused arrested for motorpump theft | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: मोटारपंप चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

आसेगाव पो.स्टे.(वाशिम) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भिलडोंगर येथील सहा शेतक-यांचे मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवत ८ एप्रिल रोजी खांबाळा (ता.मानोरा) येथील चार आरोपींन ...

युवकावर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना दोन दिवसांची कोठडी - Marathi News | Assault on young man; Three accused in two days custody | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :युवकावर प्राणघातक हल्ला; तीन आरोपींना दोन दिवसांची कोठडी

वाशिम : रस्त्यावरील वाहने बाजूला घ्या, असे का म्हटले म्हणून चौघांनी संगनमत करून वसीम पठाण (रा. भवानी नगर, वय ३५) या युवकास लोखंडी पाइप व तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शिवाजी पोलीस चौकीशेजारी असलेल्या भवानी नगरमधील देशी दारूच्या ...

वाशिम : भीषण पाणी टंचाईतही भूगर्भाची चाळणी! - Marathi News | Washim: Geophysical sublimation in the water scarcity! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : भीषण पाणी टंचाईतही भूगर्भाची चाळणी!

वाशिम : पर्जन्यमानात होत असलेली घट, जलपुनर्भरणाचा अभाव, प्रमाणापेक्षा अधिक होणारा पाण्याचा उपसा यासह तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आणि महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने २०० फुटां ...

वाशिम : लाच प्रकरणी कनिष्ठ अभियंता, लिपिकास तीन वर्षाचा कारावास  - Marathi News | Washim: Junior Engineer, clerk punishment for three years in bribery case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : लाच प्रकरणी कनिष्ठ अभियंता, लिपिकास तीन वर्षाचा कारावास 

वाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या मंजूर विहिरीच्या अनुदानाचा धनादेश काढून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने, लघु पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता प्रमोद कळंबे व लिपिक दिनकर वानखडे या दोघांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत ...

वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेस परिसरातील वीज सुविधांसाठी मिळाले २५ कोटी रुपये! - Marathi News | 25 crore rupees got for electricity facilities in Barrages area of ​​Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेस परिसरातील वीज सुविधांसाठी मिळाले २५ कोटी रुपये!

वाशिम : आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला.  ...

वाशिम जिल्ह्यात एका वर्षानंतरही ४१९ रेशन दुकानदारांचे प्रस्ताव ‘धूळखात’च ! - Marathi News | 419 ration shoppers' proposal pendings after one year in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात एका वर्षानंतरही ४१९ रेशन दुकानदारांचे प्रस्ताव ‘धूळखात’च !

​​​​​​​वाशिम: रास्तभाव दुकानदार, केरोसिन विक्रेत्यांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पनेला वाशिम जिल्ह्यात तडा जात असल्याचे दिसून येते. ...

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा! - Marathi News | Only 10 percent of the water supply in Washim districts reservior | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उरला केवळ १० टक्के जलसाठा!

वाशिम : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून १३१ पैकी ७८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्येही उणापूरा १० टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून ५ मार्च रोजी जाहीर झालेल्या अहवालावरू ...

वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण ! - Marathi News | 45 wells aquizitaion in 42 villages in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण !

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...