वाशिम : गावराण आंब्यांची चवच निराळी अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. गावरानी आंबाच बाजारात येत नसल्याने नागरिक दसेरी, लंगडा, केसर आंब्यावर आपली रसावळी भागविताना दिसून येत आहेत. ...
दोन ट्रक व लक्झरी बसच्या अपघातात तीन जण ठार तर २४ जण जखमी झाले. मालेगाव - अकोला महामार्गावरील रिधोरा फाट्याजवळ सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. ...
वाशिम: सर्व शिक्षा अभियानांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी निर्धारित लॉटरी प्रक्रियेतील दुसरा टप्पा ५ मे रोजी पार पडला. ...
वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या रिक्त जागांसाठी २० ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...