वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फ ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाची पूर्वतयारी म्हणून गावोगावी स्थानिक पातळीवरील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे. सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्ता यावर भर देण्यात आला. ...
वाशिम: शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे शहरात चित्र आहे. ...
वाशिम: कारंजा तालुक्यातील ढंगारखेड गटग्रामपंचायतचे सदस्य ६२ वर्षीय निसार खाँ, जब्बार खॉ, हे ग्रामपंचायतमधील शहादतपूर गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करीत आहेत. ...
वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी के ...
शिरपूर जैन (वाशिम) : घरच्या अठराविश्व दारिद्रयामुळे खेळण्या-बागडण्याच्या आणि मुक्तपणे शिक्षण घेण्याच्या वयात ठिकठिकाणी साचणाºया कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्यात अनेक चिमुकल्या मुलांचे बालपण करपल्या जात आहे. शिरपूरसह परिसरातील ग्रामीण भागात अशी उपेक ...
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासनस्तरावर बेदखल ठरल्यामुळे राज्यभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...