कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी जखमी झाले. ...
मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांची मोठी धडपड सुरू असून, घरी पिण्यासाठी पाणी न्यावे म्हणून चिमुकल्या मुली नळावर पाण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर शहरात शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. ...
रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. ...
कारंजा : कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. ...
मेडशी (वाशिम) : कार व ट्रकची समारोसमोर धडक होऊन कारमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मालेगाव-अकोला महामार्गावरील रिधोरा फाट्याजवळ ९ मे रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या राहुल इंगळे यांचा ९ मे रोजी रात्रीदरम् ...
उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आणि रस्तासुरक्षा पंधरवड्यांतर्गत ७ मेपर्यंत जिल्हाभरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबविली आणि विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले. ...