मेडशी (वाशिम) : वन विभाग, मालेगाव आणि वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने स्थानिक सनराईज कनिष्ठ महाविद्यालयात २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात आला. ...
किन्हीराजा - गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत व ग्रामपंचायत मैराळडोह यांच्या माध्यमातून सोनाळा धरणातून सुमारे दोन लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्याचे नियोजन असून, ४ मशीन, ४० ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ उपसा करण्यात येत आहे. ...
वाशिम - सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा या प्रमुख पिकांसह आता आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या फळपिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने सन २०१८-१९ या वर्षात कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येणार आहे. ...
अवघ्या दीड एकर क्षेत्रात संकरित आंब्यांच्या दीडशे झाडांची लागवड करून आमदाई फुलविण्याची किमया मंगरुळपीर येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र इंगोले यांनी केली आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधित या आमराईतून त्यांनी उत्पन्नही घेणे सुरू केले आहे. ...
वाशिम: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठविण्याबाबत महाविद्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. ...