वाशिम - हमीभावानुसार हरभऱ्याची विक्री व्हावी म्हणून जिल्ह्यातील ११ हजार ३८८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत २५१८ शेतकºयांची ४२ हजार ३९८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. ...
शिरपूर जैन (वाशिम) : चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवारची सुटी आल्यामुळे बँका दोन दिवस बंद होत्या. दरम्यान, सोमवारी बँकांचे कामकाज सुरू होताच सकाळपासूनच मंजूर खरीप पीक कर्जाची रक्कम ‘विड्रॉल’ करण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.वाशिम ज ...
वाशिम: यंदाचा खरीप हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला असला तरी, जिल्ह्यात कृषीसेवा कें द्रांवर खते आणि बियाण्यांच्या खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असा जबाब अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने दिल्याने तिच्या आईने आत्महत्या केली नसून वडिलांनीच हत्या केल्याचा गुन्हा नोंदवून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
वाशिम : राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींचे आधार, खाते क्रमांकांची दुरुस्ती निराधार योजना विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. ...
सन २००१ ते २००९ या कालावधीतील कर्ज थकीत असलेल्या मात्र सन २००८ व २००९ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ...
लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ मे रोजी ‘अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचीच दक्षता नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हास्तरावरून तालुकास्तरापर्यंच्या कार्यालयांत मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या. ...
शिरपूरजैन (वाशिम) : ‘आधी गालात झापडा मारून त्यानंतर माझ्या आईला पप्पांनीच झोक्याला बांधले’, असे बयाण चार वर्षे वयाच्या चिमुकल्या श्रद्धाने दिल्यामुळे मृतक सुनिताची हत्या तिचा पती धनंजय बोडखे यानेच केली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...