वाशिम : जिल्ह्यातील राज्य शासनाच्या लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जून २०१८ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले. ...
अतिक्रमण हटविण्याकरिता जिल्हा प्रशासन निधी मंजूर करून देणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना याप्रसंगी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिल्या. ...
कारंजा : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले. ...
किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली. ...
कारंजा लाड : कारंजा येथील माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनाला गायवळ शेत शिवारात ट्रॅक्टरने धडक मारून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २७ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विरूध्द २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. ...
वाशिम : कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर काकाणी यांनी उभारुन दिलेल्या पोलीस मदत केंद्राचा लोकार्पण सोहळा विशेष पोलिस निरीक्षक वाकडे यांच्याहस्ते पार पडला. ...