शिरपूर जैन: जमिनीवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५ वर्षीय मुलाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. ...
रिसोड - तालुक्यातील पळसखेड येथील रमाई आवास योजना व प्रवर्ग ड करिता लाभार्थी निवड यादीत घोळ झाला असून, याप्रकरणी फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी पळसखेड येथील काशिमरा मोरे, एस.सी. मोरे, बाबुराव मोरे, ताजणे आदींनी गटविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवा री क ...
मंगरुळपीर : भारतीय लगोरी महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र लगोरी असोसिएशनच्या पुढाकाराने दुसरी इंडियन लगोरी प्रिमीयर लीग नुकतीच पनवेल मुंबई येथे संपन्न झाली. यामध्ये विजेता संघाचा सत्कार मंगरुळपीर येथे करण्यात आला. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील मोझरी शिवारात जखमी अवस्थेत शिवाजी परांडे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून जखमी अवस्थेत असलेल्या अंदाजे सहा ते सात महिन्याच्या काळविटाच्या पाडसावर जखमी अवस्थेत मदत करुन त्यावर उपचार करुन संभाजी ब्रिगेडचे मंगरुळपीर शहराध्यक् ...
वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कोकलगाव बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता देण्यासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना अंमलात आली. ...
वाशिम : सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना ‘आॅनलाईन’ पद्धतीने खत व बियाण्यांची विक्री करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना ‘पीओएस’ (पॉस) मशिन देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील बहुतांश मशीन वापराअभावी धूळ खात पडल्य ...
वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली. ...
रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. ...