मालेगाव: गेल्या १६ दिवसांपासून सुरू झालेल्या अधिक मासात शनिवार २ जून रोजी आलेल्या चतुर्थीनिमित्त हिवरा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ...
वाशिम : उन्हाळ्यातील प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रत्येकाला पावसाने दिलासा मिळाला असून शुक्रवारच्या रात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. ...
मंगरुळपीर : येथील नगरपरिषदचा कारभार कमालीचा ढेपाळला आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यास प्रशासन सपसेल अपयशी ठरले आहे. परिणामी शहरवासीयांच्या असंतोषाचे रूपांतर उग्र रूपात रस्त्यावर उतरून करीत आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जि. प. शाळेच्या शिक्षकांना अर्ज सादर करण्याचा विसर पडल्याने या शाळेतील विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. ...
वाशिम : जिल्ह्यातील नऊ सेवा सहकारी संस्थेचे लेखा परीक्षणाचे शुल्क मंजुरीचा प्रस्ताव जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांचे मार्फतीने अकोला सहकारी बँकेकडे पाठविण्यासाठी एकुण आॅडीट रकमेच्या पाच टक्के प्रमाणे (एकुण ३२,२९१ रूपये) पहिला हप्ता १५ हजार रूपये लाचेच ...
वाशिम : जात पडताळणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी २ जून पासून तीन दिवस विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, यामध्ये सुरूवातीचे दोन दिवस विद्यार्थ्यांच्या अर्जांचा निपटारा तर ५ जून रोजी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अर्जांवर विचार केला ...
वाशिम : वृक्ष लागवड अभियानांतर्गत जुलै महिन्यात जिल्ह्यात १३.८८ लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आढावा घेतला जात आहे तर दुसरीकडे वृक्ष संवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने वृक्षतोडीवरून दिसून येते. ...