वाशिम - स्थानिक स्वराज्य संस्थेने (ग्रामीण) स्वउत्पन्नातून दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीची तरतूद करावी तसेच सामुहिक व वैयक्तिक योजना राबवून अधिकाधिक लाभार्थींना लाभ द्यावा, असे निर्देश शासनाने २५ जूनला दिले आहेत. ...
आनंद, उत्साह आणि यश साजरे करण्यासाठी गुढी उभारल्या जाते. परंतु कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये २६ जूनला चक्क पुस्तकांची गुढी उभारुन प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला. ...
वाशिम: राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन कला महासंघाच्या महिला कलावंतांनी शहरातील स्थानिक रमाबाई नगर व दिघेवाडी न.प. शाळेसमोर स्वच्छता अभियान राबविल ...
मालेगाव (वाशिम) : २३ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू झालेल्या प्लास्टिक बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आलेली आहे. मात्र, महसूल विभागातील मुख्य घटक असलेल्या एका तलाठ्याने चक्क मतदार नोंदणी कार्यक्रमात प्लास्टिक पिशवी ट ...
वाशिम - ‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त बहुगुणी अशा वटवृक्षांचे रोपण करण्याचा उपक्रम स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल ...
वाशिम: राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधींची एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रशासकीय अधिकारी व महिला व बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांच्याशी चर्चा झाली. ...