राजुरा/मेडशी : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मालेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत जुलै महिन्यात १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार. या योजनेचा शुभारंभ १ जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे ...
वाशिम जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी २७ जूनला दिली. ...
कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम निंबा जहॉगीर येथील शेतमजुर विश्वनाथ श्रीराम तुरक हा शेत काम करण्यासाठी शेतात गेला असता. झुडपात दडून बसलेल्या रानडुकरांने शेतमजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबा शेतशिव ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील तरोळी येथील जनार्धन पांडूरंग इंगळे या ५३ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २७ जूनच्या पहाटे उघडकीस आली. ...
विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले. ...