वाशिम : मच्छीमारांच्या आर्थीक बळकटीकरणासाठी व पुरक व्यवसायाकरिता मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत केंद्र पुरस्कृत नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना सन २०१८-१९ या आर्थीक वर्षाकरिता राबविण्यात येत असून या योजनेव्दारे मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येण ...
वाशिम: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. ...
वाशिम: क्षयरोग निदानापासून वंचित असणाºया क्षयरुग्णांचा गृहभेटीद्वारे शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्ह्यात १८ जून ते ३० जून या दरम्यान क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. १.६७ लाख नागरिकांना गृहभेटी देऊन जनजागृती केली. ...
इंझोरी: बुजलेल्या गावतलावाचे लोकसहभागातून श्रमदानाने खोलीकरण केल्याचा फायदा इंझोरीवासियांना झाला आहे. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. ...
वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. ...
आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची मात्र पुरती दैनावस्था झाली असून घरांसभोवताल घाण पसरत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे. ...
वाशिम:दोन तासांचा रोमांचक विमान प्रवास ‘लोकमत’च्या उपक्रमामुळेच अनुभवता आला आणि उपराष्ट्रपतींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही लाभले, अशी प्रतिक्रिया हवाई सफर विजेता दर्शन कि सनराव घाटे ााने व्यक्त केली. ...