वाशिम : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील १.३६ लाख कुटुंबाला मिळणार आहे. ...
वाशिम: मोरया ब्लड डोनर ग्रुप आणि वाशिम सायकल स्वार ग्रुपच्या तीन ध्येयवेड्या युवकांनी वाशिम ते मुंबई हे सहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन दिवसांत सायकलने पार करण्याची किमया केली. ...
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी धोपे कुटुंबाने जवान सुनील धोपे यांचे पार्थिव स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ...
पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत. ...
वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात झाली आहे. ...