राज्यातील वाशिमसह चार आकांक्षित जिल्ह्याला या निर्बंधातून ८ आॅक्टोबरला वगळण्यात आले असून १ नोव्हेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ...
जोगलदरी (वाशिम): मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया साळंबी येथे कुठलीही पाणी पुरवठा योजना किंवा शासकीय जलस्त्रोत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम) - मंगरूळपीर शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाºया आरोपीविरूद्ध मंगरूळपीर पोलिसांनी ८ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. ...
सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूल या केंद्रावर ६ आॅक्टोबर रोजी २४२ विद्यार्थ्यांनी दिली. ...
वाशिम : मुंबईत येथे राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरु असून, ७ आॅक्टोबर रोजी वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर राकॉने दावा केला आहे. ...
इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली आहे. जवळपास १o ते १२ जणांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, त्यातील सहा जणांवर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करावे लागलेे. ...