लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव - Marathi News | Youth Congress demand for cancellation of loadshading | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव

नवरात्रोत्सवादरम्यान वीज भारनियमन घेऊ नये या मागणीसाठी १२ आॅक्टोबर रोजी युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला. ...

वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा - Marathi News | 83 percent water stock in total 134 projects in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा

वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे. ...

मालेगावात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीस प्रतिसाद - Marathi News | Respond to the registration for buying soybeans of Nafed in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीस प्रतिसाद

मालेगाव (वाशिम): यंदाच्या हंगामातील सोयाबीनची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

आपत्ती व्यवस्थापन आठवड्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Disaster Management Lessons Under Disaster Management Week | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आपत्ती व्यवस्थापन आठवड्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. ...

व्यायामशाळा तपासणीचे अहवाल पालकमंत्र्यांच्या दरबारात - Marathi News | Gymnasium Inspection report submited | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :व्यायामशाळा तपासणीचे अहवाल पालकमंत्र्यांच्या दरबारात

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला. ...

हंगामी फुलशेतीमधून लाखोंचे उत्पादन - Marathi News | Production of millions through seasonal flowering | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हंगामी फुलशेतीमधून लाखोंचे उत्पादन

हंगामी फुलशेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील शेतकरी गणेश भिमराव चव्हाण गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात २० पैकी ९ रेशन दुकानांसाठी प्रस्ताव प्राप्त - Marathi News | Receive proposals for 9 out of 20 ration shops in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात २० पैकी ९ रेशन दुकानांसाठी प्रस्ताव प्राप्त

वाशिम : विविध कारणांमुळे जिल्हयातील २० गावांतील रेशन दुकाने रिक्त झाले असून, सदर रेशन दुकाने सुरु करण्यासाठी पुरवठा विभागाने प्रस्ताव मागविले होते ...

वाशिम जिल्ह्याला नागरी सुविधांसाठी ८ कोटींचे विशेष अनुदान! - Marathi News | 8 crore special grant for civil facilities in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याला नागरी सुविधांसाठी ८ कोटींचे विशेष अनुदान!

मानोरा तसेच मालेगाव नगर पंचायतीला प्रत्येकी ३ कोटी रुपये; तर वाशिम नगर परिषदेला ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी नगर विकास विभागाकडून मंजूर. ...

रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवातच नाही - Marathi News | crop loan sharing in the rabi season does not start | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाला सुरूवातच नाही

वाशिम : खरीप हंगामात अवघ्या २२ टक्क्याच्या आसपास पीककर्ज वाटप करणाºया बँकांनी, रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपास अद्याप सुरूवात केली नाही. ...