लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे सीईओंचे निर्देश - Marathi News | The CEOs instructed to purify the drinking water regularly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे सीईओंचे निर्देश

वाशिम : जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमित तपासण्याबरोबरच पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ...

गहू, हरभऱ्यासह भाजीपाला पिक धोक्यात! - Marathi News | Wheat, wheat and rice crops are in danger | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गहू, हरभऱ्यासह भाजीपाला पिक धोक्यात!

वाशिम : तालुक्यात गत चार दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे गहू, हरभºयासह  भाजीपाला पिक धोकयात आले आहे. ...

असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित; काँग्रेस आक्रमक - Marathi News | Demands of unorganized women workers are pending; Congress aggressive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित; काँग्रेस आक्रमक

वाशिम : जिल्हा घरेलु असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घरेलू महिलांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.   ...

रिसोड नगर परिषदेवर जनविकास आघाडीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी विजयमाला आसनकर  - Marathi News | Rishod Municipal Council election, janvidkal aaghadi dominate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषदेवर जनविकास आघाडीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी विजयमाला आसनकर 

रिसोड (वाशिम) : नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.  ...

गुंडी येथील महिला धडकल्या पंचायत मानोरा समितीवर - Marathi News | womens rally on manora panchayat samiti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुंडी येथील महिला धडकल्या पंचायत मानोरा समितीवर

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा   : तालुक्यातील गुंडी येथे बंद असलेले हातपंपासह विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर १० डिसेंबर ... ...

रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली - Marathi News | Risod Municipal Council elections: BJP's hard work not fulfruit | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक : भाजपाची मेहनत व्यर्थ; अंतर्गंत गटबाजी भोवली

वाशिम  :  रिसोड नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता यावी याकरिता जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळीने आखलेली रणणीती पक्षातीलचं वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. ...

रिसोड नगर परिषद निवडणुक : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला आसनकर विजयी - Marathi News |  Risod Nagar council elections: Vijaymala Asanakar won | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला आसनकर विजयी

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. ...

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’! - Marathi News | 'Action plan' to prevent illegal use of domestic gas! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लान’!

घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अन्य पेट्रोलियम पदार्थांप्रमाणेच राज्यातील गॅस एजन्सींच्या अचानक तपासण्या करण्याचा निर्णय शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १० डिसेंबर रोजी पारित केला. ...

रिसोड नगर परिषद निवडणुक; जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी - Marathi News | Risod Municipal Council elections; 9 corporators of Janvikas Aghadi won | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक; जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी

रिसोड (वाशिम) : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहिर होत असून, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाला खातेही उघडला आले नाही. ...