शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या शिरपूर जैन येथे दुधाला अगदीच अल्प दर मिळत असल्याने दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. ...
वाशिम : नगरपरिषदेच्यावतिने शहर विकासांची कामे जोमात सुरु आहेत. यामुळे नागरिकांना सोयीचे होणार असले तरी संथगतिने सुरु असलेल्या कामाचा त्रास शहरवासियांसह वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. ...
मानोरा : तालुक्यातील शेंदोना येथील सततच्या नापीकीने व थकीत कर्जाला कंटाळून बंडू बाबुलाल राठोड यांनी ३१ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ.सुभाष राठोड यांनी ७ जानेवारी रोजी भेट घेवून सांत ...
वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित असून, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याचे आयोजन केले आहे. ...
आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला ...
संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास ६ जानेवारी रोजी स्थानिक वाटाणे मंगल कार्यालय येथे थाटात प्रारंभ झाला. ...
दगड उमरा (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत यंदा दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. ...