लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
होरपळून मृत्यू झालेल्या मायलेकींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार - Marathi News | mother and daughter who killed in fire insident funeral on same Chita | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :होरपळून मृत्यू झालेल्या मायलेकींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार

 घराला १४ जानेवारी रोजी लागलेल्या भिषन आगीत मृत्यू झालेल्या सुमन वसंत मारोटकर ,   पंचफुला मारोती गुहाडे या मायलेकींवर  १५ जानेवारी रोजी  सोमठाणा मार्गावरील स्मशान भूमीत  एकाच  चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  ...

वाशिम जिल्हयात बळीराजा चेतना अभियानास प्रारंभ - Marathi News | Baliraja chetna campaing in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात बळीराजा चेतना अभियानास प्रारंभ

वाशिम :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती,  राष्टÑीय सेवा योजनातर्फे वाशिम जिल्हयात विविध ठिकाणी बळीराजा चेतना अभियान कार्यक्रम राबविणे सुरु आहे. ...

भूगोल दिनानिमित्त जनजागृती रॅली - Marathi News | geography day awairness rally in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भूगोल दिनानिमित्त जनजागृती रॅली

वाशिम : राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतीने पर्यावरणाच्या दृष्टिने व समाजामध्ये भूगोलविषयी आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने १४ जानेवारी रोजी रॅली काढून जनजागृती करण्यात आली ...

शिक्षकांचे प्रश्न लागणार मार्गी; शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही, बैठा सत्याग्रस्त स्थगित - Marathi News | teachers demand will full fill, education officers assurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांचे प्रश्न लागणार मार्गी; शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही, बैठा सत्याग्रस्त स्थगित

वाशिम : तालुक्यातल अडोळी येथील शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘एल्गार’ पुकारून १४ ते २४ जानेवारी या कालावधीत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा निर्धार केला होता. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांचे प ...

सुजलाम, सुफलाम अभियान: ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांधाची कामे वेगात - Marathi News | Sujlam, Suphlam campaign: dam, cement canal works fast | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुजलाम, सुफलाम अभियान: ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांधाची कामे वेगात

वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत नाला खोलीकरण आणि शेततळ्यांच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्या असताना भारतीय जैन संघटनेकडून (बीजेएस) पुरविण्यात आलेल्या मशीन उभ्या राहू नयेत, यासाठी सिमेंट नाला बांध आणि ढाळीच्या बांधा ...

मतदार यादी प्रकाशनाला पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Voters list reinforces the publication again | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदार यादी प्रकाशनाला पुन्हा मुदतवाढ

३१ जानेवारीला होणार प्रसिद्ध: निवडणूक आयोगाचे निर्देश  लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ... ...

उंबर्डाबाजार येथे घराला भीषण आग; माय-लेकींचा होरपळून मृत्यू!   - Marathi News | Fire at home in Umbardabazar; My-lakikee death! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उंबर्डाबाजार येथे घराला भीषण आग; माय-लेकींचा होरपळून मृत्यू!  

उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश मारोटकर यांच्या घराला सोमवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...

वाशिम रेल्वे स्थानकातील तिकीटांचा गैरप्रकार तडकाफडकी बंद! - Marathi News | Washim railway station ticket unauthorized closure! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम रेल्वे स्थानकातील तिकीटांचा गैरप्रकार तडकाफडकी बंद!

वाशिम : येथील रेल्वे स्थानक परिसरात उभे राहून अधिकृत कर्मचाºयांकडून चक्क जुन्या तिकीटांवर आजचा प्रवास लिहून प्रवाशांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’व्दारे उघडकीस आणला. ...

सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम - Marathi News | Soybean increased in number; The result of rising rates | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीनची आवक वाढली; वाढत्या दराचा परिणाम

वाशिम: सोयाबीनचे दर दिवसेंदिवस वाढतच असून, सोमवारी बाजार समित्यांत व्यापाºयांकडून सोयाबीनला ३६०० रुपयांहून अधिक दर शेतकºयांना मिळाला. ...