लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु! - Marathi News | MahaVitaran's electricity bill payment centers started on the holidays! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु!

वाशिम: जिल्ह्यातील ग्राहकांच्या सुविधेसाठी २३, २४ व ३१ मार्च २०१९ या सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...

बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत गोदामांची उभारणी - Marathi News | Building of warehouses under seed and plantation materials campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बियाणे व लागवड साहित्य उप अभियानांतर्गत गोदामांची उभारणी

वाशिम : ‘बियाणे व लागवड साहित्य उप अभियान’ या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत महाराष्ट्रात बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुकीसाठी ५० गोदामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या ...

४६३२ परीक्षार्थी देणार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ! - Marathi News | 4632 examinee will give MPSC pre-examination! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४६३२ परीक्षार्थी देणार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून, ४६३२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. ...

कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार ! - Marathi News | Four killed in car accident in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार !

शेलुबाजार (वाशिम) : नागपूरवरून सैलानीकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या वाहनाला नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील तºहाळा गावानजीक झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी ५.१५ वाजतादरम्यान घडली. ...

केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन! - Marathi News | Pipeline of water supply scheme breake in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन!

वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. ...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’! - Marathi News | 'Break' to the Kisan Samman Yojna in the Lok Sabha elections! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील ‘ते’ दोन पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ! - Marathi News | Washim district, two policemen suspended from service! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ‘ते’ दोन पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ!

वाशिम : अत्यल्प रकमेत ३.५ किलो सोने देतो, अशी बतावणी करून पुण्याच्या इसमाला उमरखेड (जि.यवतमाळ) येथे बोलावून १२ लाखांनी लुटल्याच्या घटनेत सहभागी वाशिम जिल्ह्यातील दोन्ही पोलिस कर्मचाºयांना पोलिस सेवेतून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन - Marathi News | movement on third day of contract workers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन

वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांना मागील चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतन आणि पुनर्नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी १८ मार्चपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन २० मार्चलादेखील सुरूच आहे. ...

रविवारी १४ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ! - Marathi News | MPSC exam on 14 sub-centers on sunday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रविवारी १४ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित गट-ब) पूर्व परीक्षा- २०१९  रविवार, २४ मार्च २०१९ रोजी वाशिम शहरातील १४ उपकेंद्रांवर घेतली जाणार आहे. ...