विरोधी पक्षनेते आज वाशिम जिल्ह्यात

By Admin | Updated: March 4, 2016 02:07 IST2016-03-04T02:07:44+5:302016-03-04T02:07:44+5:30

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ४ मार्च रोजी वाशिम जिल्हा दौ-यावर.

Opposition leaders today in Washim district | विरोधी पक्षनेते आज वाशिम जिल्ह्यात

विरोधी पक्षनेते आज वाशिम जिल्ह्यात

वाशिम : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ४ मार्च रोजी वाशिम जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दुपारी १.३0 वाजता कोळदरा ता.मालेगाव येथे आगमन होणार आहे. ते टंचाईस्थितीची पाहणी व शेतकर्‍यांसोबत चर्चा करतील. दुपारी २ वाजता कोळदरा येथून मोटारीने वाकळवाडी ता.मालेगावकडे प्रयाण, दुपारी २.३0 वा वाकळवाडी येथे आगमन व टंचाईस्थितींची पाहणी व शेतकर्‍यांसमवेत चर्चा, दुपारी ३.३0 वाजता मेडशी ता.मालेगाव येथे आगमन व टंचाईस्थितीची पाहणी व शेतकर्‍यांसमवेत चर्चा, सायंकाळी ४ वाजता मेडशी येथून मोटारीने अकोलाकडे प्रयाण करतील.

Web Title: Opposition leaders today in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.