शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात केवळ २०० रुग्णालयांचीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:39 IST

Hospital in Washim वाशिम जिल्ह्यात केवळ २०० खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली आहे.

ठळक मुद्देखासगी रूग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. सर्वाधिक नोंदणी ही वाशिम शहरातील रुग्णालयांची आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रूग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात केवळ २०० खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी ही वाशिम शहरातील रुग्णालयांची आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार  आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीशिवाय खासगी रुग्णालय थाटता येत नाही. वाशिम शहरात जवळपास १२४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झालेली आहे. अन्य तालुक्यात हे प्रमाण २० च्या आत आहे. वाशिमचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात नोंदणीकृत खासगी रुग्णालयांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागातर्फे पडताळणी मोहीम राबविणे गरजेचे ठरत आहे.

गेल्या वर्षात १८४ नोंदणी झाली सन २०१९ मध्ये जिल्ह्यात जवळपास १८४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली होती. यामध्ये २०२० मध्ये १६ खासगी रुग्णालयांची भर पडली. शहरी भागात शक्यतोवर नोंदणी केल्यानंतरच खासगी रुग्णालय थाटले जाते. ग्रामीण भागात नोंदणी होते की नाही याची पडताळणी होणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. - डाॅ. मधुकर राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल