शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

वाशिम जिल्ह्यातील एक लाख माेबाईलधारक करतात आराेग्य सेतू ॲपचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 4:20 PM

Aarogys Setu News  ‘आरोग्य सेतू’ ॲपचा वापर जिल्ह्यातील एक लाख एक हजार ३९३ मोबाइलधारक करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्ग रोखण्याकरिता कॉण्टॅक्ट ट्रेसिंगसाठी, हॉटस्पॉट ओळखण्याबरोबरच नागरिकांना कोविडसंदर्भात आवश्यक ती माहिती देणाऱ्या  ‘आरोग्य सेतू’ ॲपचा वापर जिल्ह्यातील एक लाख एक हजार ३९३ मोबाइलधारक करीत आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना काही लक्षणे जाणवत असल्यास आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आरोग्य विभागाच्या चमूद्वारे तपासणीही केली जाते. कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारे आरोग्य सेतू  ॲप जिल्ह्यातील जास्तीत जास्त मोबाइलधारकांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले होते. त्यानुसार  १०१३९३ मोबाइलधारक या ॲपचा वापर करीत आहेत.

आरोग्य सेतु ॲपद्वारे नागरिकांना कोरोनासंदर्भात इत्यंभूत माहिती मिळू शकते. प्रशासन व आरोग्य विभागालादेखील याद्वारे माहिती मिळते. जास्तीत जास्त नागरिकांनी या ॲपचा वापर करावा.- शण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या