अपघातात एक ठार

By Admin | Updated: August 12, 2015 00:40 IST2015-08-12T00:40:08+5:302015-08-12T00:40:08+5:30

आयशर वाहनाचा चालक जागीच ठार.

One killed in an accident | अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

जऊळकारेल्वे (जि. वाशिम): समोरासमोर झालेल्या अपघातात आयशर वाहनाचा चालक जागीच ठार झाला. ही घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील जऊळका रेल्वे गेटजवळील पंडीतबाबा संस्थान परिसरात घडली. एमएच १४ सीपी ८0२0 क्रमांकाचे आयशर वाहन मालेगाववरून नागपूरकडे जात होते. विरूद्ध दिशेने येणार्‍या कंटेनरने या आयशरला जबर धडक दिली. यामध्ये आयशरचा चालक गुड्ड (बिहार) हा जागीच ठार झाला.

Web Title: One killed in an accident