शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईनऐवजी विद्यार्थ्यांनी सोडविले ऑफलाईन पेपर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:01 IST

Fiasco of Online Exam Washim तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.

मानोरा :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला ऑनलाईन पद्धतीने २० ऑक्टोबरपासून सुरूवात झाली खरी; परंतू, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक फटका बसला. मानोरा येथे तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले तर काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने पेपर सोडविले. यंदा कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. अमरावती विद्यापिठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा यापूर्वी १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. तांत्रिक कारणामुळे या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. मानोरा येथे पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. संकेतस्थळावर ह्यलॉग-इनह्ण होत नव्हते. परीक्षेच्या अ‍ॅपवर लॉग-इन करताना अनेक अडचणी आल्या. पेपरला सुरूवात होऊन अर्ध्या तासानंतरही तांत्रिक अडचण कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालय गाठले आणि तेथे ऑफलाईन पेपर दिला तर काही विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपासून वंचित राहिले. अंतिम वर्षाच्या परीक्षा व्यवस्थित घेण्यात अमरावती विद्यापिठाचे नियोजन हुकल्याने विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. 

ऑनलाइन परीक्षेत अनेक अडचणी आल्याने वेळेवर विविध विद्याशाखाचे विद्यार्थी कॉलेज आले आणि ऑफलाईन पेपर सोडविला. वेळेवर विद्यार्थी संख्या वाढल्याने बैठक व्यवस्था करणे, पेपर देणे कठीण होत आहे. त्यात मनुष्यबळ नाही. सर्व धांदल उडाली आहे. तरी आम्ही आलेल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याची व्यवस्था करीत आहो. - प्रा. भास्कर थेरपरीक्षा विभाग प्रमुखमा.सु.पा. महाविद्याय, मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराexamपरीक्षाuniversityविद्यापीठ