शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

गावोगावी भेटी देवुन पिकनुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 4:50 PM

शेतकºयांना दिलासा दिल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: परतीच्या पावसाने धुमाकुळ घालुन हाताशी आलेला शेतकºयांचा घास हिरावून नेल्याने आणी या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने स्पॉट पंचनामे करुन तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वगार्तुन होत असल्याने प्रशासकीय यंञणा कामाला लागली आहे. शेतकºयांच्या शेतात जावुन पिक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकºयांना दिलासा दिल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे .           वाशिम जिल्ह्यातील  शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. सोयाबिनसह अन्य पिकांचेही  मोठे नुकसान जिल्ह्यात झाले आहे.हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था या शेतकºयांची झाली आहे. ज्या भागात जमीनीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणच्या पिकाने केव्हाचीच मान टाकली.मंगरुळपीर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबिनला कोंब आले. यामुळे तयार झालेले पिक घरापर्यंत पोहचणे मुश्किल झाले आहे.नुकसानीच्या दु:खाचा डोंगर डोक्यावर घेऊन वावरणारा शेतकरी फक्त त्याला झालेल्या नुकसानीची मोठ्या प्रमाणावर भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत. १ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड आणी पारवा येथे स्वत: उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जि.प.उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी अधिकारी तोटावार, बाजार समितीची संचालक विठ्ठलराव गावंडे, शिवणी रोड येथील सरपंच लल्लुभाऊ गारवे आदींनी शेतकºयांच्या शेतात जावुन पिक नुकसानीची पाहणी केली . एवढेच नाही शेतकºयांच्या घरी जावुन खराब झालेले सोयाबिनचीही पाहणी करुन नुकसान भरपाई जरूर मिळेल असा दिलासा दिल्याने तालुक्यातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.प्र्रशासनाने शेतकºयांच्या संवेदना जावुन प्रत्यक्ष भेट घेतल्याने शासनाविषयी विश्वास निर्माण झाला आहे.यावेळी मंडळ अधिकारी चौधरी, पारवा येथील सरपंच गोपाल लुंगे,महंम्मद गारवे, हरिदास पाटील, संजय चव्हाण ,दिपक गावंडे, संतोष गावंडे, विठ्ठल चव्हाण,म् ानोहर चव्हाण ,इमाम गारवे,दिपक सावजी,नंदु चव्हाण यांचेसह शेतकºयांची उपस्थीती होती.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर