शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

वाशिम बाजार समितीत नवीन मूग विक्रीला; पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 3:53 PM

नवीन मुग विक्रीस आला असून, पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम - स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीत बुधवारी नवीन मुग विक्रीस आला असून, पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. मूग आणणाºया शेतकºयाचा बाजार समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावर्षी पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने मूग, उडीदाचे क्षेत्र कमालीचे घटले आहेत. त्यातही पाऊस अनियमित असल्याने उत्पादनात घट आली आहे. नवीन मूग तयार होत असून, विक्रीसाठी बाजार समितीत आणला आहे. २८ आॅगस्ट रोजी कुंभी ता.जि. वाशिम येथील शेतकरी श्रीकृष्ण तुळशिराम विळे यांनी वाशिम बाजार समितीत नवीन मूग विक्रीला आणला आहे. पाच हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. नवीन मूग खरेदीचा शुभारंभ केला असून, यावेळी बाजार समितीकडून श्रीकृष्ण विळे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे निरीक्षक वामन आनंदराव सोळंके यांनी नविन मूग या शेतमालाच्या राशीचे पुजन केले. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी जगदीश बुंधे, रामहरी वानखेडे, राहुल चव्हाण, उमेश मापारी, सुमित गोटे, गंगा उदिवाले तसेच बाजार समितीमधील व्यापारी व आडते विठ्ठलराव गांजरे, गोविंद सारडा, गुड्डू लाहोटी, राजु चरखा, दिलीप लाहोटी, हीरा जानिवाले, निरखी महाराज व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम