शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाशिमच्या शाळेत राष्ट्रीय हरित सेनेने विद्यार्थ्यांना वाटली रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:20 PM

वाशिम: स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये कार्तिक मासातील तुळशी विवाहनिमित्त राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको-क्लबच्या विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करण्यात आली व वृक्षारोपणही करण्यात आले. 

ठळक मुद्देएसएमसी स्कुलचा उपक्रम

वाशिम: स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये कार्तिक मासातील तुळशी विवाहनिमित्त राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको-क्लबच्या विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करण्यात आली व वृक्षारोपणही करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना उबगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून बिना बोने, किरण देशमुख, कुसुम मापारी, प्रतीक्षा कान्हेड, अनुराधा दायमा उपस्थित होत्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तुळशीची रोपे वाटप करुन तुळशीच्या रोपांची लागवड सुध्दा करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांनी केले होते. कार्यक्रमासाठी निसर्ग इको क्लबची विद्यार्थिनी हषार्ली गोरे, रेणुका जांगीड, नूतन देशमुख, नेहा वानखेडे, गौरव भाकरे, पुनित खडसे, विशाल वानखेडे, समर इंगळे, वैष्णवी इढोळे, अनुष्का कावरखे, ऋतुजा पंडीत, आरती वाझुळकर, सानिका गोरे, रिझा हुसेन, अंजली आरु, प्रियंका सिरसाट, मेघना शर्मा, तनुजा भिसे, जान्हवी वानरे, देव बंग, ओम नागुलकर, दर्शन वानखेडे, दुर्गेश धनोकार, निरंजन रिसाट आदिनी सहकार्य केले.

टॅग्स :Schoolशाळा